IMDb

लई झकास

कथा : विश्वासराव म्हणजे महाराष्ट्रातील एक व्यावसायिक व्यक्ती ज्यांनी व्यवसायात आधुनिक पध्दतीने देशासह विदेशात हि आपला उदयोगधंदा वाढविता संपत्ती कमविलेली आहे. हे सांगायला काहीच हरकत नाही की एक मराठी माणूस इतर | व्यावसायिकांच्या एक पाऊल पुढे टाकूनच व्यवसाय करतो. विश्वासरावांची लाडकी मुलगी प्रिया शिक्षण घेण्यासाठी भारतात येते. प्रिया हि तिची मावशी कामिनीच्या घरी नित्यानंद सोसायटी मध्ये राहायला येते. तशी कामिनी दिसायला सुंदर व देखणी, तिच्या सुंदरतेवर मरणारे तीन कॅरेक्टर जोशी बुवा, उत्तपा अन्ना आणि घुसिंगे साहेब, कामिनीच्या मागे हे तिचेदी बेडे पिसे झालेले असताना आण- खी एक कॅरेक्टर... कॉलेज पासूनच कामिनीवर प्रेम करणारा म्हणजेच अतुल सरदेसाई. प्रियाने कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी तिची भेट संग्रामशी होते. क्सा संग्राम कॉलेज चा जुना विद्यार्थी, जेवढा हुशार, चंचल तेवढाच खोडकर, संग्राम कॉलेजची शान आहे असे म्हणायला हि काही हरकत नाही. कॉलेजच्या शैक्षणिक व रोमेंटिक वातावरणात संग्राम व प्रिया एकमेकांच्या प्रेमात गुंततात. हळू हळू दोघांचे प्रेम वाढत जाते. पण प्रेमाच्या या स्टोरीत क्लिन नसेल तर काय मजा... प्रिया विश्वासरावांना बोलते. मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकायला तयार आहे. पण तुम्ही एक वेळेस संग्राम वा भेटा. विश्वासराव संग्रामला शोधात व्याच्या घरी जातो. संग्रामच्या घरी गेल्यावर विश्वासराव ला संग्रामचे वडील सद- नंद दिसतात. सदानंद आणि विश्वासरावाची नजरेला नजर होते. सदानंदला पाहून विश्वासराव जून्या आठवणीमध्ये जातो. सदानंद आणि विश्वासरावा मध्ये विरोध होतो. जबरदस्त बाद होतो. दोघंही एकमेकांचे देरी होतात. हि गोष्ट संग्रामला काळताच विश्वासरावांच्या बंगल्यावर जातो... तोड फोड करतो, विश्वासरावला धमकी देतो आणि विश्वास- रावच्या समोरच प्रियाला प्रपोस करतो. त्या नंतर जे काही घडत वे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नवकीच सिनेमागृहामध्ये जाऊन त्यांच्या प्रेमाला बघावे. •. मग काय घडतय खास... सगळच लाई इकास ..... एक दर्जेदार अॅक्शन, कॉमेडी, इमोशनल तक अत्यंत मनोरंजक सिनेमा लय इकास मराठी चित्रपट

  • Producer:

    Kishor Yande / R N Pande Patil
  • Director:

    Babu Bhat
  • ScreenPlay:

    Rajesh Bamugade
  • Writer:

    Babu Bhat
  • Dialogues:

    Rajesh Bamugade
  • Music:

    Sanjayraj Gaurinandan
  • Cinematographer:

    Dilshad V A
  • Editor:

    Sachin Natekar
  • Choreographer:

    Kiran Giri

Our Cast

Stream Featured Songs

Our Latest News

Lai Jhakaas Movie Pre-Release Events

Movie Actress Kishori Shahane Congratulates The Team.

Dr.Bhagvat Karad Sir Appreciate & Congratulate The Team

Opposition Leader Ambadas Danve Appreciating lay Jhakaas Movie

MLA Sanjay Shirsath Sir Appreciate & Congratulate The Team

Opposition Leader Afsar Khan Appreciating lay Jhakaas Movie

All Greetings For The Lay Jhakaas Movie Team & Movie Makers

Vilas Korde Sir Appreciate & Congratulate The Team

Lai Jhakaas Movie Pre-Release Events

Lai Jhakaas Movie Pre-Release Events

Lai Jhakaas Movie Pre-Release Events

Movie Producer Ramesh Pande Sir Appreciate The Team

Lai Jhakaas Marathi Film Promotions